VJNT Loan Scheme: “या” नागरिकांना दिले जाणार बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज; आताच ऑनलाइन अर्ज करा

Nick
2 Min Read

VJNT Loan Scheme: नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉग मध्ये आज आपण VJNT LOAN SCHEME बद्दल जाणून घेणार आहे. तसेच या योनेअंतर्गत कोणत्या लोकांना 1 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहोत.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ तर्फे आतापर्यंत 25 हजार रुपयाचे कर्ज मिळत होते परंतु सरकार द्वारा या कर्जाची रक्कम वाढवून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेचा नवीन शासन निर्णय हा 14 फेब्रुवारी 2022 रोजी आला आहे.

या योजनेच्या मदतीने कोणते लोक कर्ज घेऊ शकतात त्यांची पात्रता काय असायला हवी तसेच लोन घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत, लोन घेण्याकरिता अर्ज कुठे करायचा आहे याची सगळी माहिती आज आपण पाहणार आहोत.VJNT Loan Scheme

VJNT Loan Scheme या योजनेचा लाभ कोण कोणता नागरिक घेऊ शकेल हे पाहूया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 18-50 असणे आवश्यक आहे.
अर्जदाराने आधी कोणत्याही बँकेकडून लोन घेंतलेले नसावे
अर्जदाराने यापूर्वी इतर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अर्जदाराच्या कुटुंबातील एकच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.
अर्जदाराचे खाते आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.VJNT Loan Scheme

VJNT Loan scheme करिता कोणती कागतपत्रे आवश्यक आहे जाणून घेऊया.

  • राशन कार्ड
  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट सायझ फोटो
  • बँक पासबुक
  • Pan card

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Share This Article
Leave a comment