Annasaheb Patil Karj Yojana: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत “या” शेतकऱ्यांना मिळणार 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज

Nick
3 Min Read

Annasaheb Patil Karj Yojana: नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आम्ही तुम्हाला अण्णासाहेब पाटील कर्ज योजना बद्दल माहिती देणार आहोत, या योजनेच्या मदतीने कश्याप्रकारे तुम्ही 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज घेऊ शकाल या बद्दल माहिती देणार आहोत.

शेतकऱ्यांना नेहमी कर्जाची गरज भासते. परंतु प्रत्येक वेळेस व्याजाने कर्ज घेतल्याने शेतकऱ्याची आर्थिक स्थिती संकटात येते, त्यामुळे शेतकरी लोकांसाठी अण्णासाहेब पाटील ही कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा हा गरीब लोकांना मिळत असतो.

तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक कर्जाला हे व्याजदर चांगलेच असते या कर्जाला पण व्याजदर आहे परंतु आपले हे व्याजदर महामंडळ भरत असते. त्यामुळे आपल्याला हे कर्ज बिनव्याजी आहे.Annasaheb Patil Karj Yojana

सरकारने या योजनेतून गरीब लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्ज मिळावे व ते कर्ज फेडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे व्याजदर नसावे म्हणून ही योजना अमलात आणली आहे. या योजनेचा फायदा गरीब मजूर, शेतकरी व तरुण पिढी सुद्धा घेऊ शकणार आहे.

तरुण पिढी ना व्यवसायात उतरण्यासाठी भांडवलाची गरज भासते परंतु हे भांडवल सरकार द्वारा या अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्जाच्या मदतीने दिले जात आहे. आता तुम्ही सुद्धा या कर्जाचा उपयोग घेऊ शकाल.

कर्ज घेण्यासाठी सरकार द्वार काही अटी आहेत त्या खालीलप्रमाणे दिल्या आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि योग्य pan card लागेल, तरच तुम्हाला कर्ज मिळेल.

जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आधी कर्ज घेतले असेल तर तुम्हाला पुन्हा कर्ज दिले जाणार नाही. कारण या योजनेतून तरुण पिढीला फक्त 1 वेळा कर्ज दिल्या जाते.

सर्वात महत्वाचे कर्जदाराच्या उत्पन्न हे 8 लाख पेक्षा जास्त नसावे.

कर्जदार हा 10 वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.Annasaheb Patil Karj Yojana

तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आधी कोणत्या योजनेतून किंवा बँकेकडून कर्ज घेतले नसावे.

या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी खालील कागातपत्रे लागतात

  • उत्पन्नाचा दाखला
  • वयाचा दाखला
  • आधार कार्ड
  • PAN card
  • रेशन कार्ड
  • ईमेल आयडी
  • 2 पासपोर्ट साइज फोटो
  • वीज बिल
  • तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार त्याचा अहवाल
  • तुमच्या बँकेचे स्टेटमेंट
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल व फोटो

ही सगळी कागतपत्रा असतील तर तुम्ही हे कर्ज घेण्यास पात्र असाल.Annasaheb Patil Karj YojanaAnnasaheb Patil Karj Yojana अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत “या” शेतकऱ्यांना मिळणार 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

Share This Article
Leave a comment