Aadhar card Update: तुमच्या आधार कार्ड ला 10 वर्षे पूर्ण झाले असणार, तर तुम्हाला करावे लागणार आहे हे काम

Nick
3 Min Read

Aadhar card Update: नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आपण या लेखामध्ये आधार कार्ड अपडेट बद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच आपले आधार कार्ड ला जर 10 वर्षे पूर्ण झाले असतील तर त्याची माहिती सुद्धा देणार आहोत.

मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमचे आधार कार्ड हे 10 वर्ष जुने झाले असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे. कारण या 10 वर्षामध्ये जर तुमचा पत्ता बदलला असेल तर तो अपडेट होणार आहे.

तसेच तुमचा मोबाईल नंबर सुद्धा अपडेट केला जाणार आहे. जर तुमच्या आधार कार्ड च्य सर्व गोष्टी बरोबर असतील तरीसुद्धा तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी न्यावे लागणार आहे.Aadhar card Update

मित्रांनो राज्य सरकार द्वारा ही नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. आपण जर मुंबई, पुणे व ठाणे येथील रहवासी असणार तर तुमच्याकडे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. तुम्ही सर्वांनी आपले आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.

राज्य सरकार द्वारा ही मोहित सध्या पुणे, मुंबई आणि ठाणे येथे सुरू करण्यात आली आहे लवकरच ही मोहित सगळीकडे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.Aadhar card Update

तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो जर तुमचा पत्ता बदलला नसणार पण तुमच्या आधार कार्ड लां 10 वर्षे पूर्ण झाले असतील तर तुम्हाला कार्ड update करावे लागणार आहे.

जर तुमचा पत्ता बदलला असेल तर नक्कीच आपण आपले आधार कार्ड update करावे. तसेच जर तुम्हाला तुमच्या आधार वर काही गोष्टी बदलायच्या असतील तर तुम्ही तुमच्या आधार कार्ड ल update करा.Aadhar card Update

अश्या प्रकारे तुमचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करा.

 • यूआयडीएआयच्या ऑफिशियल वेबसाइट uidai.gov.in वर जावे लागेल.
 • आता माय आधार टॅब अंतर्गत अपडेट डेमोग्राफिक्स डेटा अँड चेक स्टेट्सवर क्लिक करावे लागेल.
 • वेबसाइट myaadhaar.uidai.gov.in वर रिडायरेक्ट केले जाईल. आपल्या क्रेडेंशियल्सचा वापर करून वेबसाइट वर लॉगिन करावे लागेल.
 • आपले आधार नंबर, कॅप्चा कोड टाकावे लागेल.
 • आता सेंड ओटीपी वर क्लिक करावे लागेल. आपल्या रजिस्टर मोबाइल नंबरवर एक वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
 • पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
 • वेबलाइटवर लॉगिन केल्यानंतर ‘अपडेट आधार ऑनलाइन’ वर क्लिक करावे लागेल.
 • इंस्ट्रक्शन वाचल्यानंतर पुन्हा ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ वर क्लिक करावे लागेल.
 • आता तुम्ही ज्या डेटाला अपडेट करू पाहत आहात. त्यावर क्लिक करा. तुम्हाला आधार कार्ड मध्ये अपडेट करण्यासाठी नवीन पत्ता असलेले सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल.
 • आता ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ वर क्लिक करावे लागेल.
 • रिक्वेस्ट सबमिट करा.
 • पुढे तुम्हाला पेमेंट पोर्टलवर रिडायरेक्ट करावे लागेल. पत्ता अपडेट करण्यासाठी ५० रुपये अपडेटिंग चार्ज भरावा लागेल.

ऑफिसियल वेबसाइट वर जा

Share This Article
Leave a comment