SBI e-Mudra Loan: आता दिले जाणार SBI मुद्रा लोन योजनेअंतर्गत व्यवसाय करण्यासाठी 10 लाख रुपांपर्यंतचे लोन, सर्व माहिती आताच जानुण घ्या

Nick
1 Min Read

जर तुम्हाला sbi e-Mudra Loan हवे असेल तर त्या साठी ऑफलाईन व ऑनलाईन अश्या दोन पद्धती आहे. जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने लोन काढायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक मध्ये जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या आपल्या मोबाईल वरून लोन हवे असेल तर आपण ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला SBI E-MUDRA loan chya अधिकृत संकेतस्थळवर जावे लागणार आहे व त्यांनी विचारलेली माहिती द्यावी लागणार आहे.

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

Share This Article
1 Comment