Maji Kanya Bhagyashree Yojana: आपल्या घरामध्ये 1 मुलगी असेल तर सरकारद्वारे “या” नागरिकांना मिळतील 50000 रुपये; पूर्ण माहिती जानुन घ्या

Nick
2 Min Read

Maji Kanya Bhagyashree Yojana: आपण आतापर्यंत अनेक सरकारी योजना पहिल्या आहेत परंतु आज आपण एक महत्त्वपूर्ण योजना पाहणार आही. या योजनेच्या माध्यमातून ज्या लोकांना एक मुलगी आहे त्यांना सरकार द्वारा 50000 रुपये देण्यात येणार आहे.

या योजनेमुळे मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढावे व लोकांच्या मनातून मुलगा मुलगी हा भेद नष्ट व्हावा तसेच जन्मलेल्या मुलीला योग्य शिक्षण मिळावे असा सरकारचा हेतू आहे. त्यासाठी सरकार द्वारा माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे.

केंद्र सरकार द्वारा ही योजना 17 ऑगस्ट 2017 पासून सुरू करण्यात आली आहे.या योजनेचा लाभ सर्व घरातील मुलींना दिला जातो. जर आपल्या घरात एक मुलगी असेल तर तुम्हाला 50 हजार रुपये दिले जातात. जर घरात 2 मुली असतील तरी सुद्धा तुम्हाला 50 हजार रुपये दिले जाणार आहे. परंतु अनेक लोकांना या योजनेची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे लोकांना योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.Maji Kanya Bhagyashree Yojana

म्हणून मित्रानो आज आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल सगळी माहिती सांगणार आहोत तसेच या योजनेसाठी तुमची पात्रता काय आहे तुम्ही कोणत्या ठिकाणी जाऊन अर्ज अकृ शकाल ही माहिती सांगणार आहोत.

“माझी कन्या भाग्यश्री” योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय हे 18 वर्ष असणे गरजेचे आहे. जर मुलीचे वय 18 वर्षाच्या खाली असेल तर ती या योजनेत पात्र ठणार नाही आहे.

तसेच जर तुमच्या घरात एक मुलगी असेल तर तिला 50000 रुपये दिले जाणार आहे आणि जर 2 मुली असतील तर प्रत्येक मुलीला 25000 रुपये दिले जातील.Maji Kanya Bhagyashree Yojana

आज काल लोक मुलगी असेल तर तिला गर्भातच मारून टाकत आहे, हे सगळ टाळण्यासाठी सरकार द्वारा मुलींसाठी नवनवीन योजना अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे मुलींना एक आर्थिक मदत दिली जात आहे.

Maji Kanya Bhagyashree Yojana: मित्रानो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आप आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन या योजनेबद्दल चौकशी करणे आवश्यक आहे. तसे आप आपल्या गावात सुद्धा या योजनेची चर्चा करू शकता.

👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

Share This Article
Leave a comment