Housing subsidy: आता घर बांधायचे असेल तर 100% मिळणार 50 लाख रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Nick
3 Min Read

Housing subsidy: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आपण या लेखामध्ये घर बांधण्यासाठी कर्ज कसे मिळणार आहे आणि हे कर्ज घेण्यासाठी कुठे फॉर्म भरावा लागणार आहे हे जाणून घेणार आहोत. तसेच या कर्जावर अनुदान मिळेल की नाही? याची माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत.

मित्रांनो सगळ्यांना वाटते की आपले स्वतःचे एक चांगले घर असायला हवे. घर बांधण्यासाठी लोकांना पैश्याची गरज भासते, तसेच योग्य वेळी कुठून लोन मिळेल हे लोकांना ठाऊक नसते त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घर बांधायला 50 लाख रुपये कर्ज कुठून मिळेल हे सांगणार आहो.

Home loan तर खूप साऱ्या ठिकाणी दिले जाते, परंतु बँक ऑफ इंडिया द्वारे शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांचे home loan देण्यात येत आहे आम्ही यामध्ये अतिशय कमी intrest rate असल्याचे सांगितले जात आहे.Housing subsidy

जर तुमच्याकडे शेती असेल तरच तुम्ही हे कर्ज घ्यास पात्र ठरणार आहे

या home loan साठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जावे लागणार आहे, नंतर त्या लिंक वर ऑनलाईन अर्ज कार्याची पद्धत आम्ही शर्याते सांगितली आहे. आता या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया करावी लागणार आहे.

स्टार किसान योजना 2023 | Star Kisan Yojana 2023

आपण सर्वांना सांगू इच्छितो की स्टार किसान लोन योजना द्वारा सर्व शेतकऱ्यांसाठी 50 लाख रुपये कर्ज देण्यात येत आहे, ही योजना बँक ऑफ बडोदा मध्ये सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे जर तुम्हाला लोन हवे असेल तर बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे.Housing subsidy

या योजनेच्या माध्यमतून शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी, घर दुरुस्ती करण्यासाठी, शेती कामासाठी कर्ज देणे सुरू करण्यात आले आहे. या योजनेचे नाव किसान घर योजना असे होते पण आता स्टार किसान योजना म्हणून या योजनेला ओळखण्यात येत आहे.

सर्वात आधी तुम्हाला या योजनेसाठी बँक ऑफ इंडिया मध्ये Kcc account असणे खूप जास्त गरजेचे असते. जे शेतकरी कृषी कार्यालयामध्ये आहे त्यांना या योजनेचा लाभ लवकर मिळत आहे.Housing subsidy

स्टार किसान योजनेच्या माध्यमातून लोन कसे दिले जाते.

नवीन अपडेट्सच्या नुसार 1 लाख पासून 50 लाखापर्यंत कर्ज देण्यात येत आहे.

पहिले या योजनेच्या माध्यमातून शेती दुरुस्तीकरण्यासाठी फक्त 1 लाख कर्ज देण्यात येत होते पण आता 10 लाख कर्ज दिले जाते.

या कर्जाची परतफेड करण्यासाठी 15 वर्षाचा कालावधी देण्यात येतो. जर तुम्हाला Star kisan Home Loan बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या जवल्या बँक ऑफ इंडिया मध्ये जाऊन चौकशी करू शकता.Housing subsidy

आताच ऑनलाइन अर्ज करा

TAGGED:
Share This Article
Leave a comment