Borewell subsidy 2023: शेतात बोअरवेल करण्यासाठी सरकारकडून देण्यात येणार 20 हजार रुपये, आताच ऑनलाईन अर्ज करा

Nick
2 Min Read

Borewell subsidy 2023: नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आपण या पोस्ट मध्ये बोअरवेल करण्यासाठी सरकार कडून अनुदान मिळत आहे तर हे अनुदान कशे घ्यायचे. या बद्दल जाऊन घेणार आहोत. तसेच या अनुदानासाठी कुठे अर्ज करावा याची माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत.

सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची योजना आणली आहे ज्यामध्ये सरकार शेतकरी लोकांना बोअरवेल करण्यासाठी 2000 रुपये अनुदान देणार आहेत.

👉बोअरवेल सबसिडी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आताच क्लिक करा👈

खूप शेतकरी लोकांना पाण्यामुळे शेती करणे मुश्किल झाले आहे, शेतकरी लोकांच्या या समस्येला तोंड देण्यासाठी सरकार आता प्रत्येक शेतात एक बोअरवेल करण्यासाठी सुमारे 20000 रुपये अनुदान देणार आहे. सरकारचा एकच निर्णय आहे की ज्या भागात पाण्याची कमतरता आहे तिथे लोकांना बोअरवेल करून शेतीसाठी चांगले पाणी मिळावं. आणि जास्तीत जास्त लोकांचं शेतीच उत्पन्न हे वाढायला पाहिजे. व शेतकऱ्यांना हवे ते पीक घेता यायला हवे.Borewell subsidy 2023

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत त्या बद्दल आपण जाणून घेऊया.सर्वात आधी ज्या शेतकऱ्यांकडे 0.2 – 6 हेक्टर पर्यंत जमीन आहे अश्याच लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महा DBT पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्जासाठी तुम्हाला काही documents ची आवश्यकता लागणार आहे ज्याची माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

  1. जमिनीचा सातबारा
  2. उत्पन्नाचा दाखला
  3. अपंगत्व अधिकृत प्रमाणपत्र
  4. तलाठी कडचे विहीर नसलेले प्रमाणपत्र
  5. गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्र व जमिनीचा फोटो
  6. कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी आणि अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
    ही कागतपात्रे असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.Borewell subsidy 2023

👉बोअरवेल सबसिडी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आताच क्लिक करा👈

आता जर तुमच्याकडे ही सगळी कागतपत्रे असेल तर महा DBT पोर्टल वर जाऊन तुम्ही borewell subsidy चां अर्ज करून लाभ घेऊ शकता.

Share This Article
Leave a comment